३० दिवसांत १.४५ लाख लोकांनी खरेदी केली हि बाईक; ६५ हजाराच्या या बाईकसाठी लोकांच्या रांगा
Honda Shine 125 Honda Shine 125 ही एक लोकप्रिय बाईक आहे ज्यामध्ये 125cc इंजिन आहे. ही बाईक लोकांना तिच्या परवडणाऱ्या किमती, जास्त मायलेज आणि स्टायलिश लुकमुळे आवडते. तसेच, ती चालवायला खूप आरामदायी आहे. बाजारात अनेक नवीन बाईक्स आल्यावरही Honda Shine 125 ची मागणी अजूनही तशीच आहे. नोव्हेंबर महिन्यात या बाईकची विक्री खूपच जास्त झाली आहे. … Read more